AIR FM GOLD ही
रेडिओची वाहिनी असून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई इ. केंद्रातुन तीचे प्रसारण
होते. भारत सरकारने चालू केलेल्या प्रसार भारतीचाच ही वाहिनी एक भाग असून All India Radio (AIR) द्वारे तीचे सर्वत्र प्रसारण करण्यात येते. या वाहिनीद्वारे हिंदी
तसेच इंग्रजी गाणी त्याचप्रमाणे दर तासाला दोन्ही भाषांतून बातमीपत्र प्रसारीत
होते. या वाहिनीची फ्रिक्वेन्सी १००.७ मे.ह. असून १५ ऑगस्ट २००१ रोजी भारत
सरकारच्या माहिती आणि दूरसंचार मंत्रालयाच्या अधिपत्याखाली या वाहिनीचे दिल्लीत
अनावरण करण्यात आले.
राजीव सक्सेना, विजय दिपक छिब्बर आणि दानिश
ईक्बाल इ. चा स्टाफ या वाहिनीच्या ध्वनिप्रक्षेपणाचे काम सांभाळते. यांच्या
कार्यकूशलतेमुळेच उपयुक्त असलेली विषयाची मुद्देसुद मांडणी आणि सादरीकरण शैली ठरत
आली.
FM-१ हे या वाहिनीचे सुरूवातीचे नावं होते.
FM-Rainbow या नावाने देखिल ही वाहिनी सुरूवातीला प्रचलित
होती. प्रसार भारतीचे CEO अनिल बजाज यांनी या वाहिनीला FM-Classic
असे नावं ठेवले होते. परंतू नंतर FM-२ या नावाने आपोआपच ही वाहिनी प्रचलित होऊ लागली. नविन Channels ना कणखर आवाजाच्या RJ’s मिळवण्यासाठी धडपड करावी लागते तशी धडपड या Channel साठीही करावी लागली. म्हणून सुरूवातीला मोठ्या संख्येने RJ’s ची भरती करावी लागली. सुरूवातीला आर.जे
च्या टिम मधिल उज्ज्वल मैत्रा, सुजाता राय आणि दामिश इक्बाल हे सुरूवातीचे
कार्यक्रम इंट्रोड्युस करत नंतर या टिममध्ये राजीव सक्सेना, विजय छिब्बर हे देखिल
सामिल झाले.
गाने गुनगुनाते, अर्पन
आणि दोपहर एफ.एम्. हे सुरूवातीचे या वाहिनीवरील ठरलेले कार्यक्रम होते. या
वाहिनीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांच्या विविध समस्यांच्या
निराकरणासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकीत तज्ञ मंडळींमार्फत प्रेक्षकांचे
काऊन्सलींग केली जाते. सुरूवातीला या वाहिनीचे प्रक्षेपण केवळ १८ तास व्हायचे
परंतू आता ही वाहिनी २४ तासांची झाली आहे.
पूर्वीच FM-1 आता FM
Rainbow/ Gold म्हणून जरी प्रचलित
असल तरी या चॅनलची खासियत काही औरच आहे. सुरूवातीला या वाहिनीवरून फक्त शास्त्रीय
संगीत, नाटक, साहित्य इ. प्रसारीत करण्याचे ठरले होते. परंतू Metro Channel म्हणून या Channel ला प्रसिध्दी मिळू
लागल्याने मराठी, हिंदी, इंग्लीश तसेच वेस्टर्न् पॉप गाणीही ध्वनिप्रक्षेपीत होऊ
लागली. दररोज फोनद्वारे जनतेच्या निरनिराळ्या शैक्षणिक, मानसिक, लग्न, संगीत, आवडीनिवडी,
छंद, फोटोग्राफी, नृत्य इ. अनेक विषयांबद्दल माहिती सांगणारे, समस्यांचे निराकरण
करणारे कार्यक्रम पूर्वी आणि त्याचप्रमाणे आजही प्रक्षेपित होतात. अगदी थोड्या
कालावधित जनतेला जुन्या गाण्यांचा आस्वाद घेता येत असल्याने FM GOLD हे चॅनेल अतिशय लोकप्रिय झाले. इतर Private FM Channels ना लोकप्रियतेच्या बाबतीत
मागे टाकण्याचे काम सध्या हे Channel करताना दिसत आहे.
या वाहिनीवरील सकाळ, दूपार आणि रात्री होणारे कार्यक्रम हे लोकप्रिय ठरत आहेत हे
नुकत्याच एका सर्वेक्षणाद्वारे उघड झाले आहे. हे एकमेव असे FM Channel आहे ज्याच्या एकुण कार्यक्रमांपैकी ३० टक्के बातम्या आणि चालू
घडामोडींची माहिती लोकांना वेळोवेळी सांगीतली जाते. या Channel द्वारे क्रिकेट रसिकांसाठी Live Commentry देखिल केली जाते.
कार्यक्रमांचे
वेळापत्रक
TIMING (Hrs) PROGRAMMES
05.53
am SIGNATURE
TUNE
OPENING ANNOUNCEMENT/
MANGAL DHWANI
06.00 am NEWS
(HINDI)
06.05 am NEWS
(ENGLISH)
06.10 am PROGRAMME
SUMMARY
(FM GOLD AND FM RAINBOW FOLLOWED
BY
RAILWAY NEWS & WEATHER
REPORT)
06.15 am ARADHANA
07.00 am GOOD
MORNING BHARAT
07.30 am AAJ
SAVERE
08.
00
am SAMACHAR
PRABHAT
08.15 am MORNING
NEWS
08.30
am HUMSAFAR
09.10
am
RAILWAY
NEWS & TRAFFIC
UPDATES HUMSAFAR CONTD….
10.00 am NEWS IN
HINDI
10.05 am NEWS IN
ENGLISH
10.10 am SAKHI
(MARATHI)
11.00 am
NEWS
(HINDI)
11.05 am SAKHI
CONTD…
12.00 am NEWS (ENGLISH)
12.05 pm MAST
BINDHAST
13.00 pm NEWS
(ENGLISH)
13.05 pm NEWS
(HINDI)
13.10 pm RANGAT
SANGAT
TIMING
(Hrs) PROGRAMMES
13.45 pm MARATHI
NEWS BULETIN
13.50
pm RANGAT
SANGAT CONTD….
14.00 pm AATHVANICHYA
HINDOLYAVAR
15.00
pm GEET
GURJARI
16.00
pm NEWS
(ENGLISH)
16.05 pm OLDIE
GOLDIE
16.30 pm NEWS
PARIKRAMA
17.00 pm NEWS
(HINDI)
17.05 pm NEWS (ENGLISH)
17.10 pm SUHANA
SAFAR
18.00 pm NEWS
(ENGLISH)
18.05 pm NEWS
(HINDI)
18.10 pm RAILWAY
NEWS FOLLOWED
BY SUHANA SAFAR
18.30
pm MARKET
MANTRA (BILINGUAL)
19.00
pm NEWS
(MARATHI)
19.10 pm GANE
AFSANE
20.00
pm SPORTS
SCAN (Bilingual)
20.25 pm WORLD
NEWS
कार्यक्रमांची माहीती......
FM GOLD 100.7
HOUR 11.00-12.00
STATION
NAME : 100.7 FM GOLD
SHOW NAME : SAAKHI
TIME BAND : 11 AM TO 12 AM
DAYS: FRIDAY
RJ NAME : DIPTI LELE
TYPE OF MUSIC : OLD MARATHI SONGS
RJ TALK COVERS: THE SHOW COVERS ALL THE ASPECTS OF THE
LIFESTYLE OF THE ONE SECTION OF FEMALES(E.G HOUSEWIVES,STUDENTS)
HOUR 22.00-23.00
STATION
NAME : 100.7 FM GOLD
SHOW NAME
: YAADONKE JHAROKHONSE
TIME BAND : 10 PM TO 11 PM
DAYS : FRIDAY
TYPE OF MUSIC : OLD HINDI SONGS
RJ TALK COVERS: THE RJ TALKS
ABOUT THE SONGS WHICH WERE PLAYED
Hour –1500–1600
STATION
NAME : 100.7 FM GOLD
SHOW NAME
: GEET GURJARI GUJARATI
TIME BAND : 3 PM TO 4 PM
DAYS : FRIDAY
TYPE OF MUSIC : GUJARATI SONGS
RJ TALK: RJ’S MAIN THEME WAS
MONSOON
FIXED POINT CHART
Hour – 1900 –2000
STATION
NAME :100.7 FM GOLD
SHOW NAME
: GAANE AFSAANE
TIME BAND : 7 PM TO 8 PM
DAYS : FRIDAY
RJ NAME: DHIRENDRA
TYPE OF MUSIC : OLD HINDI SONGS
RJ TALK COVERS: DETAILS OF THE
SONGS PLAYED
Ankita Kapoor Kanishka
Upadhyaya Sejal Patankar Sarmine Vohra
Address
100.7 Fm (Air Fm Gold) Office
Address AIR, Broadcasting House, Backbay Reclamantion, Colaba Mumbai – 400020
I am just listening your Geet Gurjari programme of AIR FM GOLD Mumbai on DTH. Please present any song out of Malini Mehta, Veena Mehta, Saroj Gundani, Koumudi Munshi and Usha Khanna. Please also try to play મધરાતે ગામ ની હું રે રબારણ....
ReplyDelete